Header Ads Widget

छत्तीस तासाच्या आत ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या पोलीस टीमने दरोडा प्रकरणातील ५ आरोपीला मुद्देमालासह घेतले ताब्यात !!

       माधव पवार 
नांदेड जिल्हाचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार आप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे भोकर अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव नांदेड उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा सुशील कुमार नायक यांच्या सुचनेनुसार सदरची कारवाई करण्यात आली आहे

ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या पोलीस टीमने छत्तीस तासाच्या आता दरोडा प्रकरणातील ५ ही आरोपीला मुद्देमालासह जेरबंद केले आहे

सदरील दरोडा प्रकरणातील ग्रामीण  पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कोरे, यांच्यासह पोहेका वाकोडे पोहेका सत्तार पोहेका सुनील गटलेवार पोहेका माने, पो.का. पवार पो.का. कल्याणकर पो का. आवळे, पो.का. तेजबंद सर्व पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस ठाणे यांनी आरोपीला ३६ तासाच्या आत जेरबंद केले आहे 

नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या पोलीस टीमने ३६ तासाच्या आत ताब्यात घेतलेल्या ५ ही आरोपीचे नावे दर्शन अंकुशराव टाक व्यवसाय शिक्षण राहणार शंकर नगरी वसरनी, अभिजित नामदेव चव्हाण व्यवसाय खाजगी नौकरी असा व्यवसाय आहे 

आदित्य रामदास सोमपनकर व्यवसाय शिक्षण राहणार सिद्धनाथपुरी प्रसाद दत्ता फुलारी व्यवसाय शिक्षण महेबूबनगर बायपास रोड माळटेकडी, महेश आनंदा शिंदे व्यवसाय शिक्षण शंकर नगरी वसरणी असे आरोपी हेयेथील रहिवासी आहेत 

Post a Comment

0 Comments