पत्रकारिता क्षेत्राबरोबर सामाजिक कार्यात ही उल्लेखनीय काम करणारे नायगाव तालुक्यातील लालवंडी येथील रहिवासी असलेले पत्रकार मारोती कोपलंवार आहेत
पत्रकार मारोती कोपलंवार हे अतिशय मनमिळाऊ व्यक्तिमत्व पत्रकार मारोती महाजन कोमपलवार यांची यांची नायगाव तालुका पद्मशाली समाज संघटनेच्या नायगाव तालुका प्रसिध्दी प्रमुख पदी नुकतीच निवड झाली असल्यामुळे त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे
नायगाव तालुक्यातील लालवंडी येथील रहिवासी असलेले पत्रकार मारोती महाजन कोपलवार यांची निवड झाली असल्यामुळे त्यांच्या कार्याचे व त्यांच्या कर्तव्याची आणि कामगिरीची विशेष मान्य वरानी पत्रकार मारोती कोपलकार यांची नायगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे

0 Comments