Header Ads Widget

सुंदरी आणि बाजीरावाच्या धास्तीने भल्या भल्याना फुटतो घाम मी सवाल विचार ते जबाब दो !! मी सुंदरी बोलते !!

      माधव पवार 
पोलीस ठाणे म्हटले की पोलीस गाडीचा दिवा दिसताच व पोलीस येताच अनेक गुन्हेगाराची घाबर गुंडी उडतो त्याच पद्धतीने पोलीस ठाण्यात राखीव ठेवलेल्या सुंदरी मुळे व बाजीरावाच्या धास्तीने भल्या भल्या गुन्हेगाराला पोलीस सुंदरी दाखवताच गुन्हेगार पोपटा सारखा बोलतो आणि आपल्या हातून घडलेला गुन्हा कबूल करतो ती ताकद त्या सुंदरीत आहे 

पोलीस ठाण्यातील सुंदरीच्या धाक्काने गुन्हेगार किती ही भारी असो मात्र सुंदरी पुढे मात्र गुन्हेगाराला नमावे लागते आणि पोपटा सारखा बोलायला लागतो सुंदरी विचार ते सवाल मुझे जबाब दो सुंदरीच्या धास्तीमुळे चांगल्या चांगल्याना चांगलाच घाम फुटल्या अनेक दिसून आले आहे 

सुंदरी आणि बाजीरावाच्या धास्तीने भल्या भल्याना फुटतो घाम मी सवाल विचार ते जबाब दो असा सवाल सुंदरी कोणाला ही विचारीत नाही फक्त आणि फक्त गुन्हेगारालाच सवाल करते आणि सवालाचा जबाब ऐकूण घेते पुढील तपासाचे चक्र मोठया जलद गतीने फिरतात आणि पोलीसांना तपासात लवकर यश मिळते आहे 

Post a Comment

0 Comments