नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेते तथा माजी शिक्षण व अर्थ सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मांजरम येथे शालेय साहीत्य व खाऊ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आले यावेळी मांजरम येथिल जि.प.हायस्कूल मांजरम व कुसुमताई चव्हाण कन्या शाळा मांजरम या शाळेत शालेय साहीत्य व खाऊचे वाटप करण्यात आले.व शिवराज पाटील होटाळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी, गंगाजी पा.मुगावकर, दिलीप पा.पांढरे, दत्ता पा.इज्जतगावकर, विनायकराव पाटील शिंदे,दिगांबर पा.शिंदे, उमाकांत पा.शिंदे, संभाजी पा.शिंदे, निळकंठराव मालीपाटील,प्रल्हाद पा.शिंदे, गोपाळ पा.शिंदे,सचिन पाटील बेंद्रीकर, गणपत
पा.शिंदे,साहेबराव पा.शिंदे विशाल पा.शिंदे पत्रकार बाळासाहेब पांडे शिवाजी पा.शिंदे, रघुनाथ पा.शिंदे, आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन:- श्रीकांत दिगांबरराव पाटील शिंदे यांनी केले.

0 Comments