दिल्लीच्या संसद भवनात नांदेड जिल्ह्याचे लाडके खासदार तथा महाविकास आघाडीचे नायगाव नगरीचे भूमिपुत्र प्रा. रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण खासदार या पदाची शपथ घेऊन आठ दिवस झाले आहे
देशाचे केंद्रीय दळण वळण आणि रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी यांच्याशी नांदेड जिल्ह्याचे लाडके खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी सविस्तर चर्चा जिल्ह्याच्या विकास कामाच्या प्रश्नावर मार्गदर्शन घेते आहे
नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी हितासाठी देशाचे लाडके नेते माननीय नितीनजी गडकरी यांच्याकडे स्वतः जाऊन जिल्ह्याचा विकास मोठा झाला पाहिजे या डोळस विचाराने निवेदन देऊन सदरच्या विकास कामासाठी निधी मंजूर करून घेण्यासाठी लाडक्या खासदारानी मागणी केली आहे
नांदेडच्या पॉवर बाज खासदाराची पॉवर बाज नेत्याकडे जिल्ह्याच्या विविध विकास कामासाठी मा. नितीन गडकरी यांना दिले खा.प्रा रवींद्र पाटील चव्हाण यांनी निवेदन देऊन केली मागणी केली असून जिल्ह्याचे लाडके नेते स्व. वसंतराव चव्हाण यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रा. खासदार यांनी विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत

0 Comments