महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा घेतली शपथ विधी दोन घटना बाह्य उपमुख्यमंत्री ? - राज्यातील महागाई कमी करून शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतील का ? असा सवाल शेतकऱ्यासह जनतेनी केला आहे
राज्यात महायुतीची सत्ता एक हाती आली असल्यामुळे दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी आझाद मैदानावर हाय पावर नेत्याच्या उपस्थिती मध्ये शपथविधी सोहळा पार पडला असल्यामुळे या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून यातील दोन उपमुख्यमंत्री हे घटना बाह्य शपथ विधी घेतली आहे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राज्यातली सर्व महागाई कमी करून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला उंच दरांचा भाव देतील का ? व शेतकऱ्याला पिक विमा अद्याप मिळाला नाही केवायसीच्या नावाखाली शेतकऱ्यांचे पैसे रोखून ठेवले आहे
शेतकऱ्यांचे अंगठे येत नसल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री योजने बरोबर शासकीय अनुदान बऱ्याच पैकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अंगठा येत नसल्यामुळे जमा करण्यात आले नसल्यामुळे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करतील का ? असा सवाल शेतकऱ्यानी केला आहे

0 Comments