Header Ads Widget

भव्य खंडोबा यात्रा : घुंगराळ्यात घोडा प्रदर्शनासाठी घोडा मैदान तयार - वसंत पाटील सुगावे यांची माहिती

       माधव पवार 
घुंगराळा तालुका नायगाव येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही खंडोबा देवाची यात्रा होणार असून दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेत जंगी कुस्त्यांचे सामने,कृषी व पशु प्रदर्शनाचे,सांस्कृतिक कला महोत्सव या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस तथा प्रभारी सरपंच वसंत सुगावे पाटील यांनी दिली आहे.
     

Post a Comment

0 Comments