Header Ads Widget

ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ट्रक चोरी प्रकरणातील मुद्दे मालासह रंगेहात जेरबंद !!

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सक्षम पणे काम करीत असल्यामुळे ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्यासह त्यांच्या पोलीस टीमने चोरी प्रकरणातील ट्रक मुद्दे मालासह आरोपीस जेरबंद केले आहे 

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे भोकर अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव नांदेड उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग इतवारा सुशील कुमार नाईक यांच्या सुचने नुसार पोलीस यंत्रणा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी दमदार कामगिरी केली आहे 

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन प्लश अंतर्गत कारवाई करण्याच्या अनुषंगाने ग्रामीण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी दमदार कामगिरी करत ट्रक क्रमांक एम एच २६ एच ८२४८ त्याची किंमत ५,००००० रुपये यातील आरोपी अबूबकर मेहेबूब शेख वय २२ वर्ष राहणार इस्लामपूरा लातूर हल्ली मुक्काम वाजेगाव यास पोलीस अटक केली आहे 



ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ट्रक चोरी प्रकरणातील मुद्दे मालासह रंगेहात जेरबंद !!

Post a Comment

0 Comments