Header Ads Widget

कुंटूरकराचा हुकूम घोडा घुंगराळ्याच्या घोडा प्रदर्शनला प्रदर्शनासाठी दाखल होणार - वसंत पाटील सुगावे यांची माहिती !!

       माधव पवार 
माजी मंत्री दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे छोटे चिरंजीव रुपेश गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचा हुकूम घोडा नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील श्रीक्षेत्र खंडोबा रायाच्या यात्रे निमित्त घोडा प्रदर्शनात दाखल होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी आहे 

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील श्रीक्षेत्र खंडोबा रायाच्या यात्रेच्या निमित्ताने समस्त गावकऱ्यांच्या वतीने घोडा प्रदर्शन भरविण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी सांगितले आहे 

तालुक्यातील माजी मंत्री दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे कनिष्ठ चिरंजीव रुपेश गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचा हुकूम घोडा घुंगराळ्याच्या पशु प्रदर्शन सदरचा घोडा हात दाखल होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सोगावे यांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments