नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रीक्षेत्र खंडोबा रायाच्या यात्रे निमित्त गावात व कुस्त्याच्या फडात अतिशय शांतता प्रस्थापित राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्यासह यात्रा कमिटी व समस्त गावकरी मंडळी सदरच्या कमिटीचे आयोजन केले आहे तालुक्यातील घुंगराळा येथे या सदरच्या शांतता कमिटीच्या बैठकीला संबोधित्व करण्यासाठी व गावात शांतता कायम स्वरूपी राहावी म्हणून कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण श्रीहरी पाटील यांनी शांतता कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते
यावेळी कुंटूर पोलीस ठाण्याच्या वतीने गावात शांतता टिकून राहण्याचे आवाहन केले आहे कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राम कृष्ण श्री हरी पाटील यांनी घुंगराळा येथे आयोजित करण्यात येत असलेल्या भव्यदिव्य यात्रेच्या निमित्ताने व गावात शांतता प्रस्थापित राहण्यासाठी समस्त गावकऱ्यांच्या उपस्थिती मध्ये शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली आहे
घुंगराळा यात्रा कमिटीसह समस्त गावकऱ्यांच्या उपस्थिती मध्ये कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण श्रीहरी पाटील यांनी घेतली शांतता कमिटीची बैठक - वसंत पाटील सुगावे यांनी केले मार्गदर्शन केले आहे

0 Comments