महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा जिल्हाचे भारतीय जनता पार्टीचे खासदार अशोकराव चव्हाण तर काँग्रेस पक्षांचे जिल्हाचे लाडके खासदार प्रा. रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण तर भारतीय जनता पार्टीचे डॉ अजित गोपछेडे असे एकूण तीन खासदार नांदेड जिल्हासाठी लाभले आहेत
नांदेड जिल्हाचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्याच्या नंतर नांदेड जिल्हात लोकसभा पोट निवडणूक जाहीर करण्यात आली या लोकसभा पोटनिवडणुकीत जिल्हाचे लाडके खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण हे विजयी झाल्यामुळे आता नांदेड जिल्हासाठी दोन चव्हाण खासदार तर तिसरे डॉ खासदार डॉ.गोपछेडे आहेत
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे नांदेड जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे खासदार अशोकराव चव्हाण यांचा पूर्वी नांदेडचा बाल्ले किल्ला म्हणून ओळखल्या जात होता परंतु आता जिल्हाचे नूतन खासदार व लाडके नेते प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांचा बाल्ले किल्ला म्हणून ओळखला जात आहे

0 Comments