नायगाव तालुक्यातील मौजे कृष्णूरच्या जय भवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका कै रजनी राजेश्वर कांजाळकर मॅडम यांचे दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे
जय भवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक २ डिसेंबर २०२४ रोजी त्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक मठपती यांच्यासह शाळेतील शिक्षक व आजी माजी विध्यार्थानी व गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांच्या भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे
तालुक्यातील कृष्णूरच्या जय भवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक पाठपती यांच्यासह अनेक शिक्षकानी श्रद्धांजली वाहत असताना कै रजनी मॅडम यांच्या कला गुणांचा गौरव करून जड अंत : करणारे भावपूर्ण श्रद्धांजली यावेळी वाहण्यात आली आहे
जय भवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षिका कै. रजनी राजेश्वर कांजाळकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे
त्या अनुसरून जय भवानी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि गावातील प्रतिष्ठित पालक वर्ग यांच्या वतीने शाळेमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री मठपती एन एन व पाटील एम एम ,कांबळे सर , स्वामी सर ,पांचाळ सर ,पल्लेवाड सर,ईबितदार सर, बालाजी सर, खंणपटे सर, कागडे वसंत, तोडे
व्यंकट आणि गावातील प्रतिष्ठित पालक पर्वतराव पाटील जाधव, शिवराज पाटील जाधव, रावसाहेब पोलीस पाटील जाधव, मानेजी पाटील जाधव ,बळवंतराव पाटील पत्रकार, अशोक कागडे, कामाजी वाघमारे, सरपंच प्रतिनिधी प्रशांत पाटील नादरे, शेख बाबू मिया ,शेख सर आदी सर्वांनी कै. रजनी राजेश्वर कांजाळकर उर्फ कहाळेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली त्याप्रसंगी सर्वांना अतिशय दुःख झाले विद्यार्थ्यांना आपल्या लाडक्या शिक्षिकेला आदरांजली वाहताना दुःख अनावर झाले

0 Comments