Header Ads Widget

बिलोलीचे तहसीलदार गजानन शिंदे हे उत्कृष्ट तहसीलदार !!

      माधव पवार 
बिलोलीचे तहसीलदार गजानन शिंदे हे उत्कृष्ट तहसीलदार असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यासह जन सामान्य माणसाची त्याना चांगली जाणीव असून ते आपले तहसील प्रशासन सांभाळत असताना प्रशसानातील कामे वेळेवर मार्गी लावण्यासाठी मोठे प्रयत्न नेहमी करीत आहेत 

वरिष्ठ अधिकाऱ्याचे आदेशानुसार बिलोली तहसीलचा कारभार सूटसुटीत ठेवण्यासाठी बिलोलीचे तहसीलदार गजानन शिंदे हे नेहमी प्रयत्नशील असतात असे उत्कृष्ट तहसीलदार म्हणून बिलोलीच्या तहसील कार्यलयात कार्यरत आहेत 

बिलोलीचे उत्कृष्ट तहसीलदार गजानन शिंदे यांनी आपल्या कर्तव्याची जाण ठेवून अवैध रेती व मुरूमाच्या उत्खलनाच्या माध्यमातून प्रशसांनाच्या तिजोरीत मावेजा जमा करण्यासाठी त्याचे नेहमी प्रयत्न असतात असा मावेजा अनेक तहसील कार्यालयात कार्यरत असताना जमा केला आहे 


Post a Comment

0 Comments