Header Ads Widget

महापरिनिर्वाण दिना निमित्त क्रांती सुर्य गायन पार्टीचा रुई बु येथे बाहरदार कार्यक्रम संपन्न !!

       माधव पवार 
नायगाव तालुक्यातील रुई बु.येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर २०२४ रोजी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निळ्या झेंड्याखाली क्रांती सुर्य गायन पार्टीच्या वतीने बहारदार कार्यक्रमाने रात्र रंगली आहे 
तालुक्यातील रुई येथे क्रांती सुर्य गायन पार्टीचे पार्टी प्रमुख पत्रकार तथा ढोलकी वादक माधव पवार हार्मोनियम मास्टर गणपत पवार गायक हणमंत वाघमारे पार्टीचे मुख्य गायक उत्तम कांबळे कृष्णूरकर आर्गन मास्टर नागोराव पवार पार्टीत संचलन करणारे रावसाहेब पवार झांजर मास्तर वामन सोनकांबळे यांच्या संचाने रुई येथे सदरच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे 

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर रात भर गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व क्रांती सूर्य गायन पार्टीच्या माध्यमातून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आली आहे 






Post a Comment

0 Comments