नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार हे पुरोगामी विचाराचे असल्यामुळे त्यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्यासाठी अतिशय महत्वाची संकल्पना कुमार यांनी सोचली आहे
वाह साहेब वा : पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या संकल्पनेतून कलेक्टरांच्या उपस्थितीत घेतली पोलीस अधिकाऱ्यांची आनंदी कार्यशाळा ही महत्वकांक्षी संकल्पना आहे
नांदेड जिल्ह्या मध्ये विविध उपकरणाच्या माध्यमातून असो अथवा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून असो तसाच एक महत्त्वकांक्षी कार्यक्रम म्हणजे पोलिस अधिकाऱ्याची आनंदी कार्यशाळा ही संकल्पना पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नूतन वर्षांच्या मुहूर्तावर राबिवली आहे
इतर शासकीय क्षेत्र अपेक्षा पोलीस खात्यात पोलीस अधिकाऱ्याना छोट्या मोठ्या बाबीसाठी व घटनेसाठी मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागत आहे
अशा धावपळीच्या जीवनात पोलीस अधिकारी असो की कर्मचारी यांच्यावर ताण तणाव मोठा निर्माण होतो परंतु त्यांचा ताण तणाव कमी करण्याच्या संकल्पनेचा विचार करून नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या महत्त्वकांक्षी संकल्पनेतून सदरची कार्यशाळा हा उपक्रम राबविण्यात आला आहे
अनेक शासकीय क्षेत्रात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी आपली आठ तासाची ड्युटी कशी बशी पूर्ण करून घरी आराम झोपे जातात परंतु पोलिसांना मात्र कसल्याच प्रकारचा आराम मिळत नाही अनेक समस्यांना पोलिसांना सामोरे जावे लागते कधी बंदूक धाऱ्या समोर तर कधी तलवार बाजा पुढे जावे लागते असे अनेक उदाहरण आहेत

0 Comments