Header Ads Widget

जयभीमचा नारा देणारे नांदेडचे लाडके खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वाभिमान !!

       माधव पवार 
नवी दिल्ली येथे संसद भवनाच्या परिसरात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देशाचे संविधान निर्माते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे 

त्यांच्या विरोधात काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात येत आहे 

नांदेड जिल्ह्याचे लाडके खासदार तथा नायागांवचे भूमिपुत्र प्रा. रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांनी दिल्लीच्या संसद भावनाच्या परिसरात करण्यात येत असलेल्या निदर्शनाच्या जयभीमचा नारा देऊन दिल्ली गर्जुन टाकली आहे 

नांदेडचे लाडके खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वाभिमान असल्यामुळे जयभीम जयभिम म्हणत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागा अशा घोषणा देण्यात आल्या आहेत 


Post a Comment

0 Comments