Header Ads Widget

वारे राजकीय खेळ : नांदेड जिल्ह्यात तीन खासदार आणि नऊ विद्यमान आमदार असताना सुद्धा मंत्री पद नाही - दुसऱ्यांदा आयात पालकमंत्री मिळणार !!

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्यातील तीन खासदार आणि नऊ विद्यमान आमदार असताना सुद्धा नांदेड जिल्हासाठी स्थानिक पालकमंत्री मिळाला नसल्यामुळे सदरचे मंत्री पद राजकीय खेळ खंडोब्यामुळे मिळाले नसल्याची चर्चा जनतेतून रंगत आहे 

या नांदेड जिल्हासाठी आयात पालकमंत्री दुसऱ्यांदा मिळणार असल्यामुळे शेतकऱ्याच्या हितासाठी निर्णय घेणारा नांदेड जिल्हाचा नूतन पालकमंत्री असावा असे सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे 

जिल्हातील नायगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार राजेश पवार यांना नांदेड जिल्हाचे पालकमंत्री म्हणून संधी द्यावी अशी त्यांच्या कार्यकर्त्यातून जनतेतून मागणी जोर धरली होती 

परंतु तस काही झाल नाही परत एकदा जिल्हासाठी आयात पालकमंत्री मंत्री मिळणार असल्यामुळे कमालीची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे 

वारे राजकीय खेळ : नांदेड जिल्ह्यात तीन खासदार आणि नऊ विद्यमान आमदार असताना सुद्धा मंत्री पद नाही दुसऱ्यांदा आयात पालकमंत्री मिळणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे 

Post a Comment

0 Comments