Header Ads Widget

खासदारासह आमदाराची निधी मिळणार असल्यामुळे घुंगराळा पर्यटन स्थळाचा विकास भक्कम करून घ्यावेत - मा. शिवराज पाटील होटाळकर यांचे प्रतिपादन -

        माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा गावाच्या विकासासाठी नांदेड जिल्ह्याच्या खासदारासह नायगाव विधानसभा मतदार संघाच्या आमदारा कडून मोठा निधी मिळणार असल्यामुळे वसंत पाटील तुम्ही गावचा घुंगराळा पर्यटन स्थळाचा भक्कम करा असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी घुंगराळा येथे केले यांनी आहे 
घुंगराळा गाव हे विकासाच्या माध्यमातून लौकिक करण्यासाठी श्रीक्षेत्र खंडोबा हे हे पर्यटन स्थळ भक्कम करावेत असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी केले आहे 

नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे आयोजित करण्यात आलेल्या पशुप्रदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर होते 

तालुक्यातील घुंगराळा येथे आयोजित केलेल्या सदरच्या विचार मंचावर राजेश देशमुख कुंटूरकर मा. शिवराज पाटील होटाळकर बालाजी बच्चेवार पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार रवींद्र भिलंवडे सूर्याजी पाटील चाडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण श्रीहरी पाटील मुख्याध्यापक अनकाडे लक्ष्मणराव चन्नावार ग्रामविकास अधिकारी एच बी शिंदे विश्वानाथ बडूरे यादी यावेळी उपस्थित होते 

तालुक्यातील घुंगराळा येथे आयोजित करण्यात आलेल्या पशुप्रदर्शनाच्या कार्यक्रमात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या बालाजी बच्चेवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे सूर्याजी पाटील चाडकर यांचे ही भाषणे फटाके बाजीत झाले आहेत 

याच कार्यक्रमात अध्यक्ष पदावर बोलताना माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील म्हणाले की भविष्यात माळेगाव यात्रे सारखे स्वरूप घुंगराळ्याच्या यात्रेला स्वरूप येणार असल्याने गावकऱ्यांनी वसंत पाटील सुगाव यांच्या पाठीमागे राहावे असे ही ते म्हणाले आहे 

Post a Comment

0 Comments