Header Ads Widget

घुंगराळ्याच्या खंडोबा यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत वसंत पाटील सुगावे यांनी प्रथमच घोड्याचे आकर्षक प्रदर्शन गावकऱ्याच्या सहकार्याने यशस्वी करून समस्त गावकऱ्यांचे मानले आभार !!

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र खंडोबा रायाच्या यात्रेच्या निमित्ताने भव्य दिव्य कुस्त्यांच्या दंगली बरोबर येळकोट येळकोट घे असा गजर करीत कुस्त्यांची दंगल घडवून आणली आहे 

नांदेड जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे खंडोबा रायाच्या यात्रे निमित्त कृषी प्रदर्शना बरोबर पशु प्रदर्शन व आकर्षक असे घोडा प्रदर्शन भरवण्यात आले होते परंतु जिल्हा परिषद विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे कसल्याच प्रकारचे जनावरांसाठी नियोजन केले नसल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे 

नायगाव तालुक्याच्या घुंगराळा येथे यंदा कोरोना काळाच्या नंतर म्हणजे चार वर्षानंतर घुंगराळा गावात गावकऱ्यांच्या सहकार्याने कृषी प्रदर्शन व पशु प्रदर्शनच्या बरोबर घोडा प्रदर्शनाचे आकर्षक प्रदर्शन यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे  प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी करून दाखविले आहे 

तालुक्यातील श्रीक्षेत्र खंडोबा रायाच्या यात्रे निमित्त जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये कला महोत्सवाचा कार्यक्रम सुद्धा मोठ्या थाटात संपन्न झाला असल्याने समस्त गावकऱ्यांचे नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासह जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सदरच्या यात्रेसाठी घुंगराळा येथे येऊन शोभा वाढविली असल्यामुळे त्यांचे कौतुक केले आहे 

घुंगराच्या खंडोबा यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत वसंत पाटील सुगावे यांनी प्रथमच घोड्याचे आकर्षक प्रदर्शन गावकऱ्याच्या सहकार्याने  यशस्वी करून समस्त गावकऱ्यांचे मानले आभार व्यक्त केले आहे 

कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक रामकृष्ण श्रीहरी पाटील व बीट जमादार आर.टी पवार पोलीस कॉन्स्टेबल अशोकराव घुमे पोलीस कॉन्स्टेबल बा-हाळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी केले आहे 

Post a Comment

0 Comments