नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे भोकर अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव नांदेड उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग इतवारा सुशील कुमार नाईक यांच्या सुचने नुसार पोलीस यंत्रणा दमदार पद्धतीने काम करीत आहे
ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या स्थानिक गुन्हे शाखा नांदेडचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद मधुकर सोनकांबळे पोलीस अंमलदार शिवशंकर बामणे लोसरवार चंद्रकांत स्वामी विठ्ठल शेळके बालाजी यादगीरवार सर्व स्थानिक गुन्हे शाखे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी संयुक्त कामगिरी बजावली आहे
ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा नांदेडचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या पोलीस टीमने जोरदार कारवाई करत एकूण १५ जणावर त्यांची किंमत ५ लाख ९३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे
सदरील घटनेतील आरोपी मोहम्मद जाफर पिता मोहम्मद शेरीफ वय ५८ वर्ष राहणार एक बाल नगर देगलूर नाका नांदेड, शेख कलीम पिता शेख मुसा वय ४२ वर्ष राहणार खुदबेनगर नांदेड देगलूर नाका मोहम्मद कासीम पिता मोहम्मद छोटुमिया राहणार देगलूर नाका नांदेड येथील रहिवासी आहेत
मोहम्मद फेरोज अब्दुल करीम वय ३५ वर्ष राहणार टायर बोर्ड देगलूर नाका नांदेड मोहम्मद फारूक कुरेशी पिता मोहम्मद रशीद कुरेशी वय ५७ वर्ष यांच्या कडून संयुक्त कारवाईत पाच लाख ९३ हजाराचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे

0 Comments