पोलीस म्हणजे काय असतो आणि खाकी मधी काय दम असतो सध्याच्या परिस्थिती मध्ये नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्याचा पदभार सांभाळल्या पासून नांदेड जिल्ह्याची पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे
नांदेड ग्रामीण गुन्हे नियंत्रण पथकानी विविध ठिकाणी पोलीस अधिकारी पोलीस ओमाकांत चिंचोलकर यांच्या सह त्यांचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात कामगिरी बजावत आहे
जिल्हाचे सुपर पावर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार स्थानबद्ध करण्यासाठी कामकाज करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक भोकर खंडेराय धरणे अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकाऱ्यानी सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी केली आहे
नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार नांदेड ग्रामीण गुन्हे नियंत्रण पथकानी दमदार कामगिरी केली यात गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकून त्यांना जेरबंद केले आहे
नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची पोलीस टीमने सदरच्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत

0 Comments