Header Ads Widget

क्रांती सूर्य गायन पार्टी रुई बु यांचा इज्जतगाव येथे संच :शाहीर बाबुराव पवार येळीकर यांनी गायले व श्रद्धांजली गीत ढोलकी वादक आंनदा कदम : -

       माधव पवार 
नायागांव तालुक्यातील मौजे इज्जतगाव येथे क्रांती सूर्य गायन पार्टी रुई बु यांच्या गायन पार्टीचा कार्यक्रमात आयोजित करण्यात आला करण्यात आला आहे 
क्रांती सूर्य गायन पार्टीचे पार्टी प्रमुख पत्रकार तथा कवी आणि ढोलकी वादक माधव पवार यांच्या संचात शाहीर बाबुराव पवार येळीकर यांनी श्रद्धांजली गीत गायले तर ढोलकी आनंदा कदम सावरखेड यांनी सुंदर अशी वाद्य वाजविले आहे 

तालुक्यातील इज्जतगाव येथील जेष्ठ नागरिक बुद्धवासी आनंदा हिरामण वाघमारे यांचे दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले त्या निमित्त क्रांती सूर्य गायन पार्टी यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते यावेळी येथील रहिवासी असलेले शाहीर बाबुराव पवार यांची श्रद्धांजली गीत गायले आहे 

रुई बु येथील क्रांती सूर्य गायन पार्टीचे पार्टी प्रमुख पत्रकार तथा कवी आणि ढोलकी वादक माधव पवार हार्मोनियम गणपत पवार हार्मोनियम आनंदा कागडे हार्मोनियम सुरेश कागडे पार्टीचे मुख्य गायक हणमंत वाघमारे उत्तम कांबळे झाजंर मास्टर यांचा संच इज्जतगाव येथे श्रद्धांजली गीत सादर केले आहे 



Post a Comment

0 Comments