Header Ads Widget

नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांची दमदार कामगिरी अवघ्या दोन दिवसात चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून पाच लाख ४६ हजारांचा मुद्देमाल ऑटोसह जप्त !!

      माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार ग्रामीण नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी अवघ्या दोन दिवसात चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपीला रंगेहात पकडून अटक केली व त्यांच्या कडून एका आपे ऑटोसह पाच लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे 

ग्रामीण पोलीस ठाण्यात गु. र. न. ११११/२०२४ कलम ३०३ (२)३(५)  बीएनएस गुन्हा उघड करण्यात आला असून सदरचा दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी घडला होता ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्यासह सदरच्या पोलीस टीमनी दिनांक १ डिसेंबर २०२४ रोजी आरोपीला अटक करून अवघ्या दोन दिवसात उघड केल्यामुळे ग्रामीण ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस टीमचे कौतुक करण्यात येत आहे 

नांदेडच्या ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी अवघ्या दोन दिवसात चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून पाच लाख ४६ हजारांचा मुद्देमाल ऑटोसह जप्त करण्यात आले आहे 

सदरच्या गुन्ह्यातील आरोपीचे क्रमांक १ नावे शेख नुसरत शेख रसीद वय ४२ वर्ष व्यवसाय मजुरी राहणार मजीद जवळ नवीन मुझा पेट तालुका व जिल्हा नांदेड आरोपी क्रमांक २ अजीजखान अजमल खान ३५ वर्षा राहणार नई आबादी दातार चौक उमरेकर निवास तालूका व जिल्हा नांदेड आरोपी क्रमांक ३ मोहम्मद निसार मोहमद युसूफ राहणार नई आबादी दातार चौक उमरेकर निवास तालुका व जिल्हा नांदेड येथील रहिवासीआहे 

Post a Comment

0 Comments