Header Ads Widget

महाराष्ट्र राज्याला कानात बोलणारे मुख्यमंत्री नको ? राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री पदाची संधी द्या - जनतेची मागणी !!

      माधव पवार 
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या हाती एक हाती सत्ता आली असताना सुद्धा राज्यात महायुतीचे सरकार बनत नाही या राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी राज्याला कानात बोलणारे मुख्यमंत्री नको ? राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षांचे मला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री पदाची संधी द्यावी अशी जनतेतुन मागणी जोर धरित आहे 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना दोन वेळा संधी मिळाली तर या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना ही संधी मिळाली असल्यामुळे या राज्याचे नेतृत्व करण्यासाठी व राज्याला विकासाच्या माध्यमातून व शेतकऱ्यांना जीवन स्वंलबी बनविसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मुख्यमंत्री पदाची संधी देणे अत्यंत आवश्यक आहे 

खरे तर या राज्याला कानात बोलणारे मुख्यमंत्री नको ? असा सवाल ही जनतेतून उपस्थित केला जात असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना या राज्याचा मोठा अभ्यास असून शेतकऱ्याचा तो जाणता राजा असल्याचे सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे 

राज्यातील महायुतीने जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिल्यास सदरचे राज्य विकासाच्या दिशेने वाटचालीस सुरुवात करील अशी अपेक्षा जनतेनी केली आहे 


Post a Comment

0 Comments