Header Ads Widget

शासकीय दवाखान्या पेक्षा खाजगी रुग्णालयात पेशंट उपचार घेण्यासाठी जातात तर मग शासकीय रुग्णालयात सोई सुविधा नाहीत का ?

      माधव पवार 
शहरी भागातील रुग्ण असो की ग्रामीण भागातील रुग्ण असो शासकीय दवाखान्यात उपचार घेण्यासाठी फारसे धजावत नाहीत परंतु खाजगी दवाखान्यात जास्तीचे पैसे गेले तरी चालतील परंतु रुग्ण लवकर बरा होतो या मूळ हेतूने शासकीय दवाखान्यात उपरासाठी जात नाहीत तर मग शासकीय रुग्णालयात पेशंट साठी सोयी सुविधा दर्जेदार मिळत नाहीत का ? असा प्रश्न जनसामान्य माणसाला भेडसावत आहे 

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागानी शासकीय रुग्णालयात रुग्णासाठी पेशंट साठी दर्जेदार उपचार व औषध पाणी सुरळीत दिल्यास ग्रामीण भागातील रुग्ण असो की शहरी भागातील रुग्ण असो शासकीय रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेऊ शकतो परंतु तसे होत नाही ग्रामीण भागातील रुग्णालयात अनेक दर्जेदार डॉक्टरच्या जागा रिक्त असल्यामुळे पेशंट शासकीय रुग्णालयात जाण्यासाठी धजावत नाही असे स्पष्ट चित्रा ग्रामीण भागात दिसून येत आहे

शासकीय दवाखान्या पेक्षा खाजगी रुग्णालयात पेशंट उपचार घेण्यासाठी जातात तर मग शासकीय रुग्णालयात सोई सुविधा नाहीत का ?

Post a Comment

0 Comments