नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये पशु प्रदर्शन व कृषी प्रदर्शन त्याच बरोबर आकर्षक घोड्याचे ही प्रदर्शन भरण्यात आली होते या सदरच्या विशेष कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी उपस्थित होते त्यावेळी नायागांव येथील लक्ष्मणराव चन्नावार यांचा सदरच्या कार्यक्रमात विशेष सत्कार केला आहे
तालुक्यातील श्रीक्षेत्र माळसाकांत यात्रे दरम्यान कृषी व पशु प्रदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी नायगाव येथील मा. लक्ष्मणराव चन्नावार यांचा यावेळी भव्य सत्कार करण्यात आला आहे
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर नांदेड जिल्हाचे पोलीस अबिनाश कुमार यांच्यासह राजेश कुंटूरकर चेअरमन शुगर कारखाना कुंटूर बालाजी बच्चेवार माजी जिल्हा परिषद सदस्य बरबडा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते
नायागांव तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील भिलवंडे शिवसेना अध्यक्ष सूर्याजी चाडकर माजी जिल्हा परिषद सदस्य कुंटूर डॉ शिवाजीराव कागडे नितीन हिवरे अनिल जोंधळे जी एस खिल्लारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट विश्वनाथ बडूरे एस पी उदगिरे पाटील निरीक्षण देवरे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण श्रीहरी पाटील कुंटूर आदी मान्यवर व तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते
नायागांव तालुक्यातील घुंगराळा येथील आयोजित केलेल्या कार्यक्रमात यावेळी गावकऱ्याच्या वतीने मा. लक्ष्मणराव चन्नावार यांचा सत्कार करण्यात आला आहे

0 Comments