नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे भोकर अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव नांदेड उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग इतवारा सुशील कुमार नाईक यांच्या सूचने नुसार इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव भाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली आहे
गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पवार कस्तुरे चाऊस अर्जुन मुंडे दासरे कोरनुळे जगताप जावेद यांनी यांनी सदरची कारवाही केली आहे
घरा समोर कतलीसाठी बांधून ठेवलेल्या ७ बैलाची सुटका आरोपीवर गुन्हा दाखल उमर कॉलनी देगलूर नाका नांदेड येथील सदरची घटना उघडकीस आली आहे

0 Comments