नायगाव तालुक्यातील मौजे अंतरगाव येथील रहिवासी असलेले अंतरगाव चे जेष्ठ नागरिक कै.काळबा देवराव तोडे यांचे आज दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी २ वाजता निधन झाले असून ते मृत्यू समयी ९० वर्षाचे होते
तालुक्यातील आंतरगाव येथील जेष्ठ नागरिक कै.काळबा देवराव तोडे यांच्यावर दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्यावर आंतरगाव येथे अंत्यसंसार करण्यात येणार असल्यामुळे समस्त गावकऱ्यासह ग्रामपंचायत कार्यलयाच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे
आंतरगाव येथील ज्येष्ठ नागरिक कै.काळबा देवराव तोडे यांच्या पश्चात दोन मुले पाच मुली सुना नातू पंतु असा त्यांचा परिवार आहे

0 Comments