महाराष्ट्र राज्याच्या नांदेड जिल्ह्यातील व नायगाव तालुक्यातील मोजे मांजरम येथील भूमिपुत्र प्रा बाबासाहेब शिवराज पाटील शिंदे माजंरमकर यांनी दिल्ली येथील देशाचे भावी पंतप्रधान राहुलजी गांधी यांची भेट घेतली आहे
नांदेड जिल्ह्याचे लाडके खासदार प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांच्यासह नायगावचा आवाज दिल्लीत घुमत असल्याची चर्चा नांदेड जिल्ह्यात होताना ऐकावयास मिळत आहे
जिल्ह्यात नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मांजरम येथील भूमिपुत्र प्रा.बाबासाहेब शिवराज पाटील शिंदे हे जिल्ह्याचे लाडके खासदार व जन सामान्याच नेतृत्व प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांच्या सोबत दिल्ली येथे शपथ विधीच्या कार्यक्रमाला गेले असल्याचे सांगण्यात येते आहे
यावेळी ते भावी पंतप्रधान राहुलजी गांधी यांची हातात हात देऊन भेट घेतली आहे
नायागांव तालुक्यातील मौजे मांजरम येथील भूमिपुत्र प्रा. बाबासाहेब शिंदे हे चव्हाण परिवाराच्या नेतृत्वाखाली जन सामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी अग्रेसर असता व गोरगरीब जनतेशी मनमिळाऊ व्यक्तमत्व ठेवून जनतेशी योग्य पद्धतीने वागत असतात असे प्रा. बाबासाहेब शिंदे यांनी राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे
देशाचे भावी पंतप्रधान राहुलजी गांधी यांची बाबासाहेब शिंदे यांनी घेतली भेट नायगावचा आवाज दिल्लीत घुमातो आहे

0 Comments