नायगाव तालुक्यातील पाटोदा (त.ब ) येथील रहिवासी असलेले भूमिपुत्र तथा प्राध्यापक शिवाजीराव हंबर्डे यांचे दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी ह्रदयावीकरच्या तीव्र झटक्याने निधन झाले असल्यामुळे गावचं सुजळ नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले असल्याने गावासह तालुक्यात शोक कळा पसरली आहे
तो हसरा चेहरा,नाही कोणाला दुःखवले,
मनाचा तो भोळेपणा,कधी नाही केला मोठेपणा,
उडुनी गेला अचानक प्राण,पुनर्जन्म घ्यावा हीच नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने आमची प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे
तालुक्यातील पाटोदा येथील भूमिपुत्र तसेच विद्याभूषित आणि कलदार नेतृत्व त्याच बरोबर नेहमी हसरा चेहरा घेऊन प्रत्येकाशी अतिशय अंत:करणाने बोलणारे पाटोदा गावचे भूमिपुत्रदिवंगत प्राध्यापक शिवाजीराव हंबर्डे यांचे अचानक निधन झाल्यामुळे त्यांच्या परिवारासह तालुक्यात चांगलाच धक्का बसला असल्याच्या प्रतिक्रिया नायगाव फास्ट न्यूज कडे येत आहेत
बरबडा येथील जवाहरलाल नेहरू ज्यू. कॉलेजचे प्रा. शिवाजीराव हंबर्डे पाटोदेकर यांचे ह्रदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले असताना सुद्धा कोणाचाच या दुर्दैवी घटनेवर विश्वास बसत नाही नायगाव तालुक्या साठी अंत्यात दुःखद घटना घडली असून गावच सूजळ नेतृत्व हरवलं आहे

0 Comments