नांदेड लोकसभा मतदार संघांचे अधिकृत उमेदवार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण व नायागांव विधानसभा मतदार संघांचे अधिकृत उमेदवार डॉ मीनलताई खतगावकर हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे मतदाराचा कल महाविकास आघाडीच्या बाजुने ? असल्याचे अनेक मतदान केंद्रावर दिसून येत आहे
महाविकास आघाडीच्या बाजूने मतदाराचा कल असल्यामुळे सदरची निवडणूक ही मोठया टपवर चालत असून आज दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान सकाळ पासून सुरळीत चालत असल्यामुळे बऱ्याच पैकी प्रमाणात मतदार माय बाप यांचा मतदाराचा कल सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस पक्षांच्या दोन्ही उमेदवाराच्या पाठीशी असल्याचे सरळ सरळ दिसून येत आहे

0 Comments