Header Ads Widget

२४ तास सेवा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर माधवराव विभूते यांना मतदान करण्यासाठी जनतेने केला ठाम निर्धार !!

     माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आज मतदान असल्यामुळे धनशक्तीला गाडून जनशक्तीचा विजय करण्यासाठी नायगाव मतदार संघातील जनता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर माधवराव विभूते यांना विजयी करण्यासाठी ठाम निर्धार केला आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघातून अनेक वेळा प्रस्थापित धनशक्तीचा विजय झाला परंतु २०२४ च्या निवडणुकीत मात्र वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर माधवराव विभूते यांना या नायगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी व जनतेची सेवा करण्यासाठी निश्चित विजय होतील असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे 

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जरी राजकारणाच्या माध्यमातून नवीन असले तरी त्यांच्या माध्यमातून २४ तास सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्यामुळे या नायगाव मतदार संघातील जनता मायबाप डॉक्टर माधवराव विभूते यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे 

नायगाव विधानसभा मतदारसंघात धन दांडग्या  उमेदवारांचा विजयी करण्या पेक्षा एका गरीब कुटुंबातील विद्याभूषित असलेले व जन सामान्य माणसाची त्यांच्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून सोयीस्कर सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर माधवराव विभूतेच्या पाठी मागे मतदारांनी राहावे मतदार मतदाराला सांगत आहे 

Post a Comment

0 Comments