Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखाला पत्रकाराची ऍलर्जी -? -

           माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि रामकृष्ण श्रीहरी पाटील यांच्या कडे थोडं लक्ष देण्याची गरज असून सदरच्या पोलीस अधिकाऱ्याला पत्रकाराची ऍलर्जी असल्यामुळे पत्रकाराला शक्यतो बोलणे नेहमी टाळतो आहे

कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडलेल्या घटनेची  माहिती कळू देत नाही अनेक पोलीस अधिकारी ठाण्यात आले बदल्या होऊन गेले परंतु अशा पद्धतीचा पोलीस अधिकारी कुंटूर पोलीस ठाण्याला मिळाला आहे 

कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अनेक अवैध धंदे राजरोष पणे चालता तरी पत्रकार या बाबी पासून अलिप्त राहतो हप्ते खोरीला आळा बसून या ठाण्याच्या हादीतील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत एकीकडे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध धंदे पूर्ण पणे बंद करण्यासाठी प्रयत्न करीत असताना या ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरळीत पणे चालू आहेत

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि रामकृष्ण श्रीहरी पाटील यांना पत्रकाराची ऍलर्जी कशामुळे भासत असून यांच्यामुळे कोणता ही पत्रकार यांनी पदभार स्विकारल्या पासून कोणती ही घटनेची माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्यात जाण्यासाठी धजावत नाही व पत्रकार दिसताच या ठाणे प्रमुखाना पत्रकाराचा त्यांना राग येतो कीं काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे 

Post a Comment

0 Comments