नायगाव पंचायत समिती अंतर्गत एकूण ८९ गावे या क्षेत्रामध्ये येतात सदर पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी एल आर वाजे यांनी नायगाव पंचायत समितीचा कारभार अतिशय टकाटक चालत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर जन सामान्य माणूस समाधान व्यक्त करीत आहे
गेल्या तीन ते चार वर्षा पासून नायगाव पंचायत समितीला सभापती नसल्याने प्रशासनाची जबाबदारी म्हणून नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एल आर वाजे यांच्यावर अतिशय कामाचा भार पडला आहे
नायगाव तालुक्यामध्ये घरकुलाचा प्रश्न असो की विहीर सिंचनाचा प्रश्न असो अथवा शेततळ्याचा प्रश्न असो सर्व प्रश्न मार्गी लावण्यात सदरचे गटविकास अधिकारी पटाईत आहेत
नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी गेल्या दोन ते अडीच वर्षा पासून सदरच्या पंचायत समितीचा कार्यभार सांभाळात आहे
पंचायत समितीच्या अंतर्गत असलेले प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी जास्तीचे लक्ष देऊन पूर्ण करून घेत आहेत

0 Comments