Header Ads Widget

नायगाव तालुक्यासह उमरी तालुक्यातील एका बंलाड्या राजकीय पुढाऱ्याला विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळणार ?

       माधव पवार 
 राज्यात महायुतीची सत्ता आली असल्यामुळे उमरी तालुक्यात सह नायगाव तालुक्यातील एका बलांड्या राजकीय पुढाऱ्याला विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळणार असल्याची चर्चा ग्रामीण भागात ऐकावयास मिळत आहे 

राज्यात विधानसभा निवडणूक तर नांदेड जिल्ह्यातून लोकसभा पोटनिवडणूक नुकतीच पार पडली असल्यामुळे या राज्याची सत्ता परत एकदा महायुतीच्या हातात गेले असल्याने भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत पुढाऱ्यांची विधान परिषदेवर जाण्याची संघी नक्की मिळणार आहे 

नांदेड लोकसभा पोटनिवडणूकीत शेतकरी नेते कवळे गुरुजी यांची लोकसभेत संधी हुकली असल्याने व त्याच बरोबर राज्यात महायुतीचे सरकार आले असल्याने शेतकरी नेते कवळे गुरुजी यांना विधान परिषदेवर घेण्याची शक्यता ? नाकारता येत नाही असे असंख्य लोकातून ऐकावयास मिळत आहे 


Post a Comment

0 Comments