Header Ads Widget

रुई खुर्द येथे कर्ज बाजारी शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन मयत लव्हाजी गंगाधर रुईकर यांनी केली आत्महत्या !!-

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या रुई खुर्द येथील रहिवासी असलेले नव तरुण शेतकरी मयत लव्हाजी गंधाधर रुईकर वय ५० वर्ष यांनी कर्ज बाजारी सततच्या नापीकीमुळे निराश होऊन विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच रुई खुर्द येथे घडली आहे 

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या रुई खुर्द हे गाव येते या ठिकाणचा रहिवासी असलेला नव तरुण शेतकरी मयत लव्हाजी गंगाधर हा कर्ज बाजारीला सततच्या नापीकीला कंटाळून आत्महत्या केली आहे 

कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि रामकृष्ण श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार आर टी पवार यांच्या पॉ.का. अशोकराव घुमे यांनी घटनेची पाहणी करून पंचनामा केल्याचे समजते आहे 

खुर्द येथे कर्ज बाजारी शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन मयत लव्हाजी गंगाधर रुईकर यांनी त्यांच्या शेतात आत्महत्या केली आहे 

Post a Comment

0 Comments