नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत रावसाहेब पाटील मोरे यांचे चिरंजीव नामांकित गुत्तेदार मनोज पाटील मोरे टाकळीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर यांच्या वतीने भावी जिल्हा परिषद सदस्य मनोज रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांना भरगच्च शुभेच्छा दिल्या आहेत
नायगाव तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी असलेले व जन सामान्य माणसांचं लाडक नेतृत्व म्हणून ओळख असलेले नामांकित गुत्तेदार मनोज पाटील टाकळीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राजकीय क्षेत्रा बरोबर त्यांच्या चाहत्यांनी सदरच्या लाडक्या नेतृत्वाला मनपूर्वक शुभेच्छा देऊन भाविक कार्याचे अभिनंदन केले आहे
माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिवंगत रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांचे चिरंजीव नामांकित गुत्तेदार मनोज पाटील टाकळीकर यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजकीय क्षेत्रा बरोबर विविध संघटनेच्या माध्यमातून व जनसामान्य माणसातून त्यांच्या भावी कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत
माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिवंगत रावसाहेब पाटील मोरे यांचे चिरंजीव नामांकित गुत्तेदार मनोज पाटील मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलीपराव धर्माधिकारी यांच्या कडून भरगच्छ शुभेच्छा दिल्या आहेत

0 Comments