Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदार संघात पराजय झाला असला तरी या मतदार संघाची सेवा सातत्याने करणार - डॉ मीनलताई खतगावकर !!

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकी मध्ये माझा पराजय झाला असला तरी या नायगाव मतदार संघातील जनसामान्य माणसाची सेवा करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणारा असल्याचे डॉ मीनलताई खतगावकर यांनी म्हटले आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघातील मतदार बंधू व जनता मायबाप महिला वर्गा महाविकास आघाडीच्या बाजूने म्हणजे मी स्वतः काँग्रेस पक्षाचा उमेदवार असल्याने प्रचंड मत देऊन विजय करण्याचा प्रयत्न  मतदारानी केला आहे 

परंतु अखेरच्या टप्प्या मध्ये सदरच्या निवडणुकी मध्ये मला पराजय स्विकरावा लागला तरी मायबाप जनतेने माझ्यावर खूप मोठे प्रेम केले आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघात पराजय झाला असला तरी या मतदार संघाची सेवा सातत्याने करणार - डॉ मीनलताई खतगावकर यांनी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments