महाविकास आघाडीचे तथा काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हाच्या नायगाव नगरीचे भूमिपुत्र तथा जिल्हाचे लाडके नूतन खासदार प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी दिल्ली येथे ससंद भवन येथे शपथ विधी घेतली आणि म्हणाले जयहिंद जय महाराष्ट्र जय संविधान हा वाघ नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत
गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे तथा काँग्रेस पक्षांचे लाडके खासदार दिवंगत वसंतराव बळवंतराव चव्हाण हे याच ससंद भवनात शपथ विधी घेतली होती त्याच ससंद भवनात दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव नांदेड जिल्हाचे नूतन खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण हे शपथ विधी घेतली असल्यामुळे नांदेड जिल्ह्याची मोठी शान आहे
नांदेड जिल्हाचे दिवंगत खासदार वसंतराव पाटील चव्हाण हे कालपरवाच पार पडलेल्या नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत विजय प्राप्त करून घेतला व जनतेने अफाट प्रेम लावून त्यांना निवडणुन देण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे प्रा. रवींद्र पाटील चव्हाण हे अखेर विजयी झाले व त्यांचा शपथ विधी सोहळा दिल्लीच्या संसद भवनात पार पडला आहे
नांदेडच्या खासदाराची दिल्लीच्या ससंद भवनात शपथ विधी नूतन खासदार म्हणाले जयहिंद जय महाराष्ट्र जय संविधान म्हणाले आहे

0 Comments