राज्यात विधानसभा निवडणुका व लोकसभा पोट निवडणूका नुकत्याच पार पडल्या या सदरच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठया प्रमाणात जागा जिंकल्या यात नायगाव विधानसभा मतदार संघात आमदार राजेश पवार यांनी उमेदवारी दाखल केली होती या निवडणुकीत आमदार राजेश पवार हे विजयी झाले आहे नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश पवार यांच्यासह त्यांच्या सौभाग्यवती पूनमताई पवार यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत दादा पाटील सुगावे यांनी यांचे भारतीय संविधान देऊन त्यांच्या निवडीचे अभिनंदन केले आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे हा ग्रामीण पुढारी असला तरी त्याची राजकीय वर्तुळात त्यांची मजबूत छाप असल्यामुळे ज्या पक्षाचे काम करतो त्या पक्षात प्रामाणिक पणे आपले नेमवून दिलेले काम चांगल्या प्रकारे बजावत नेहमी असे अनेक वेळा दिसून आले आहे
सदरच्या ग्रामीण पुढाऱ्याला येणाऱ्या आगामी काळातील जिल्ह्या परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीने म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी जिल्हा परिषदेची उमेदवारी द्यावी असे त्यांच्या चाहत्यातून मागणी केली जात आहे
भारतीय संविधान देऊन आमदार राजेश पवार यांच्या विजयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गटाचे वसंत दादाने केले अभिनंदन !!

0 Comments