Header Ads Widget

जय भवानी माध्यमिक विद्यालय कृष्णूरच्या तर जवाहर लाल नेहरू विद्यालय बरबडा येथे शिक्षकासाठी काळा दिन

      माधव पवार 
नायगाव येथील एक आदर्श शिक्षिका रजनीताई अनिल काहाळेकर (जोशी)  यांचं शुक्रवारी रात्री आकस्मिक  दुःखद निधन झाले त्यांची शिक्षण क्षेत्रात व कुष्णूर् परीसरात विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून ज्यांची ख्याती होती.कालचा शुक्रवार दिवस नायगाव तालुक्यात शिक्षण क्षेत्रासाठी काळा  दिवस ठरला आहे 

बरबडा येथील प्रा शिवाजी हंबर्डे यांचे सकाळी निधन.तर रात्री रंजना ताई यांचे आकस्मात निधन या सर्व दुर्दैवी घटना घडली आहे 

रजनी ताई आनील काहाळेकर यांच्या पार्थिवावर आज शनिवार सकाळी साडेनऊ वाजता अंत्यसंस्कार नांदेड येथे करण्यात येणार आहेत

अंत्य यात्रा यशोसाई हॉस्पिटल मागील कॉलनी नवीन कौठा नांदेड येथून निघणार आहे त्या नायगाव ब्राह्मण महासंघ सलागार तथा माजी पत्रकार अनिल काहळेकर यांच्या पत्नी होत 

जय भवानी माध्यमिक विद्यालय कृष्णूरच्या तर जवाहर लाल नेहरू विद्यालय बरबडा येथे शिक्षकासाठी काळा दिन ठरला असल्यामुळे पाटोदा येथील प्रा. शिवाजीराव हंबर्डे यांच्या रात्री अंत्यसंसकार करण्यात आले आहेत 

Post a Comment

0 Comments