नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील श्रीक्षेत्र खंडोबा यात्रा ही माळेगाव यात्रेच्या जवळ पास तुलनेत बसत असल्यामुळे ही यात्रा दुसऱ्या क्रमांकाची ही यात्रा मौजे घुंगराळा येथे काही दिवसात होणार आहे
नांदेड जिल्ह्याचे प्रोगामी विचाराचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप नांदेड जिल्ह्याचे सुपर पावर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी निमंत्रीत केले आहे
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल त्याच बरोबर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदरील यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात येत असलेल्या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन व कार्यक्रमाला निमंत्रित करण्यासाठी गावचे भूमिपुत्र तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे गावे यांनी निमंत्रित केले आहे
संदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप अप्पर जिल्हाधिकारी बोरगावकर यांना निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकरी अधिकारी राजकुमार मुक्कावार जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक तुबाकले यांना निमंत्रण देण्यात आले आहे
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील ग्रामपंचायत अधिकारी हणमंत शिंदे यांनी निमंत्रित केले आहे

0 Comments