उद्याच्या उद्या आलू वडगावच्या मंदिरात टाकतो राजेश पवारांनी पारावरच्या मारोतीला हात लावून उचलून घावे चॅलेंज मा.शिवराज पाटील होटाळकर यांनी केले आहे
जर त्या आमदारानी एक कोठी रुपये दिले असतील तर उचलून घ्यावेत जर माझ्या कडे पैसे नसतील १०० रुपये प्रत्येकी तुमच्या कडून कार्यकर्त्या कडून घेऊन एक कोठी भरती करल त्या आमदारानी मात्र उचलून असे चॅलेंज मा. शिवराज पाटील यांनी केले आहे
नायगाव विधानसभा मतदार संघांचे रिपाईचे मा. आमदार राजेश पवार यांनी मा.शिवराज पाटील होटाळकर यांच्यावर एक कोठी रुपये घेतले असल्याचा खळबळ जनक आरोप केला आहे
रिपाईचे मा.राजेश पवार यांनी मला दिले असतील तर आलू वाढगावच्या मंदिरात एक कोठी रुपये टाकतो त्यांनी पारावरच्या मारोतीला हात लावून उचलून घेतले पाहिजे असे मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी ठणकावून सांगितले आहे

0 Comments