Header Ads Widget

पत्रकारांच्या तीक्षण लेखणी बरोबर त्यांची हाय लाईट नजर असते सुज्ञान जनता म्हणते !!

       माधव पवार 
भारतीय लोकशाहीतील पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकार असो की शहरी भागातील पत्रकार असो समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार मोठ्या तळमळी स्वतःची लेखणी चालवून अनेकाला जागे करण्याचे काम करत आहे 

पत्रकारांच्या तीक्षेन लेखणी बरोबर त्यांची हायलाईट नजर असते असे सदरच्या सुज्ञान जनतेतून बोलल्या जात आहे 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारांना लोकशाहीतील चौथा आधारस्तंभ असे महत्वाचे स्थान राज्य घटनेत दिले आहे 

लोकशाहीतील पत्रकाराच्या लेखणीमुळे महिलावर होणारे अन्याय अत्याचार सर्वत्र वाढलेला भ्रष्टाचार हे उघड करण्यासाठी पत्रकाराना त्यांची धारदार लेखणी चालवावी लागते अनेक वेळा पत्रकारावर हल्ले करण्यात आले आहे 

परंतु पत्रकार हा त्यांची लेखणी चालवीत असताना कोणाच्या बळी जाऊन थांबवली नाही त्यांची लेखणी जोरदार चालत असल्यामुळे आज ही पत्रकारिता जिवंत ठेवण्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून पत्रकार करीत आहे 

Post a Comment

0 Comments