राज्यात कालपरवाच विधानसभा निवडणुका व लोकसभा पोट निवडणुका निवडणूक आयोगाने घेतल्या असल्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता आली असली तरी मतदार राजा व जन सामान्य माणूस ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत आहे देशातील लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने सदरच्या निवडणुकीत वापरण्यात येत असलेली ईव्हीएम मशीन बंद करून बॉयलेट पेपरवर येणाऱ्या काळात जी.प. पं. स. निवडणुका घेतल्या जावेत जनतेचे स्पष्ट मत आहे
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना या देशातील तमाम नागरिकांना लोकशाहीच्या माध्यमातून एका मतांचा अधिकार दिला असला तरी लोकशाही पद्धतीने मतदान केल्या जाते परंतु निकाल मात्र ईव्हीएम मशीन ज्या बाजूने द्यायाचा त्या बाजूने या लोकशाहीत देत आहे
लोकशाहीच्या काळात दर पाच वर्षाला निवडणूक आयोग निवडणुका घेत असते परंतु जनसामान्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा टाकला असला तरी बंलाड्या पक्षांच्या उमेदवारा समोर निभाव लागत नसल्यामुळे जनशक्तीच्या विरोधात धनशक्तीचा उपयोग करून मतदाराचे मतदान वळविले जाते आहे

0 Comments