नांदेड लोकसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीसाठी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण हे लोकसभेसाठी तर नायगाव विधानसभा मतदार संघासाठी माजी मंत्री तथा खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉक्टर मीनलताई निरंजन खतगावकर हे सक्षम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत
जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार दिवंगत वसंतराव पाटील चव्हाण यांचे पुत्र प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी एक महिला डॉ. उमेदवार सदरच्या रिंगणात उतरण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजी मंत्री तथा खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉक्टर मीनलताई खतगावकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत
महाविकास आघाडी लोकसभा पोटनिवडणूक नांदेडचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण नांदेड लोकसभेसाठी तर डॉक्टर मीनल ताई खतगावकर यांचा प्रचार गतिमान झाला आहे
सदरच्या निवडणुकी मध्ये नांदेड व नायगाव विधानसभा मतदार संघाचा गड जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी दाखल करण्यात आलेले उमेदवार हे सक्षम असल्याचे दिसून येत आहे

0 Comments