नांदेड जिल्ह्याच्या नायागांव नगरीचे भूमिपुत्र दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या चव्हाण परीवारासाठी दत्ता मामा येवते बाबासाहेब शिंदे बालाजीराव शिंदे यांचे मोठे योगदान असून ही सर्व मंडळी चव्हाण परिवाराच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असल्याचे जनसामान्य माणसातुन बोलल्या जात आहे
लोकसभा पोटनिवडणूकीत नायागांवचे भूमिपुत्र तथा जिल्ह्याचे खासदार प्रा रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांनी विजयी झाल्याच्या नंतर जिल्ह्यात व नायगावात एक प्रकारची दिवाळीच साजरी होत असल्याचे वातावरण दत्ता मामा येवते, प्रा.बाबासाहेब शिंदे, आणि बालाजीराव शिंदे यांनी निर्माण केले आहे
दत्ता मामा येवते, तसेच प्रा बाबासाहेब शिंदे व बालाजीराव शिंदे यांनी नायागांव येथे कोणता ही शेतकरी असो की जन सामान्य माणूस कोणती ही छोटी मोठी घेऊन अडचण घेऊन गेल्यास चव्हाण परीवाराच्या नेतृत्वाखाली तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात असे अनेक उदाहरणं आहेत
नायगावच्या चव्हाण परिवारासाठी दत्ता मामा येवते, बाबासाहेब शिंदे आणि बालाजीराव शिंदे यांचे मोठे योगदान असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे

0 Comments