Header Ads Widget

केशवराव पांडुरंग पाटील शिंदे मांजरमकर यांच्या ३० व्या वाढदिवसा निमित्त लाडके प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांना लेखणीची भेट देऊन दिल्या शुभेच्छा !!

      माधव पवार 
नायागांव तालुक्यातील मौजे मांजरम येथील रहिवासी असलेले केशवराव पांडुरंग पाटील शिंदे मांजरमकर यांच्या ३० व्या वाढदिवसा निमित्त लाडके प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांना पेन लेखणीची भेट देऊन दिल्या शुभेच्छा दिल्या आहेत १६ नांदेड लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित युवा खासदार प्रा.रवींद्र वसंतरावजी पाटील चव्हाण यांनी दिल्ली संसद भवन येथे शपथविधी सोहळा पार पडल्या नंतर दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ नायगाव संपर्क कार्यालय भेटी गाठी साठी उपस्थित होते

जिल्ह्याचे खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांना केशवराव पांडुरंग पाटील शिंदे यांच्या ३० वाढदिवसाच्या निमित्ताने माधव पाटील शिंदे यांच्या हस्ते पेन लेखणी विशेष सत्कार केला आहे 

खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी येणाऱ्या काळा मध्ये १६ नांदेड लोकसभा मतदार संघातील विकासाच्या दृष्टीने याच पेनच्या साहाय्याने अनेक कामे मंजूर करून आणतील व दिवंगत खासदार कै. बळवंतराव चव्हाण दिवंगत नेते वसंतराव चव्हाण यांचे स्वप्न पूर्ण करतील अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली आहे 

नांदेड जिल्ह्यात व महाराष्ट्रात कामाच्या माध्यमातून आपला दबदबा नक्कीच निर्माण करतील यावेळी खा.प्रा.रवींद्र वसंतरावजी पाटील चव्हाण व प्रा. बाबासाहेब पाटील शिंदे,सचिन दादा रावसाहेब दादा यांच्या हस्ते केशवराव पाटील शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे 

Post a Comment

0 Comments