Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदारसंघाची सेवा करण्यासाठी माझी अपक्ष उमेदवारी डॉक्टर मुकुंदराव पाटील बेलकर !!

        माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक मोठी कलदार होत असल्यामुळे या मतदार संघातील जनतेची सेवा करण्यासाठी या मतदार संघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत माझी अपक्ष उमेदवारी असल्याचे मत डॉक्टर मुकुंदराव पाटील बेलकर यांनी सांगितले आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत मोठमोठाल्या राजकीय पक्षांचे उमेदवार मोठ मोठाल्या राजकीय पक्षाचे उमेदवार असले तरी सदरची निवडणूक जिंकण्यासाठी या नायगाव विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवारी दाखल केले असल्याचे ही डॉक्टर मुकुंदराव पाटील बेलकर यांनी सांगितले आहे 

८९ मतदार संघातील जनता मायबाप माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा टाकतील असा विश्वास डॉक्टर मुकुंदराव नागोजीराव पाटील बेलकर यांनी व्यक्त केला आहे 

सदरच्या निवडणुकी दरम्यान प्रचाराच्या फेरी मध्ये चांगल्या पद्धतीचा मतदाराचा प्रतिसाद मिळत असल्याने मला जास्तीची ताकद मिळत असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत प्रस्थापिताच्या स्पर्धेत टिकने होत नसले तरी जनता मायबाप माझ्या पाठीमागे असल्याचे डॉक्टर मुकुंदराव पाटील बेलकर यांनी सांगत पुढे म्हणाले की सदरची निवडणुकीची जनसामान्य उमेदवाराची नसली तरी सदरचा रणसंग्राम गाजविण्यासाठी व जिंकण्यासाठी माझी उमेदवारी अपक्ष दाखल केली आहे 

Post a Comment

0 Comments