नायगाव विधानसभा मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर माधवराव विभुते निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या ताकतीने उतरले असून सदरची निवडणूक लढविण्यासाठी नायगाव विधानसभा मतदार संघात सदरची निवडणूक लढवीत आहेत
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विविध जाहीर सभेत बोलताना म्हणाले की जन सेवा हीच माझी संपत्ती असल्याचे मत डॉक्टर माधवराव विभुते यांनी बरबडा सह अन्य गावात ही आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत आहेत
नायगाव विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी व महायुती तसेच अपक्ष उमेदवार अनेक निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत अशा या महा रणसंग्राम निवडणुकी मध्ये गाजविण्यासाठी व सदरची निवडणूक जिंकण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून माझी उमेदवारी दाखल केली असल्याचे डॉ.माधवराव विभूते यांनी म्हटले आहे
८९ मतदार संघातील जनतेची सेवा करण्यासाठी व विकास करण्यासाठी माझी परिपूर्ण तयारी असून जनता मायबाप माझ्या पाठीशी खंबीर पणे उभा राहून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करावं असे आवाहन ही उमेदवार डॉ. माधवराव विभूते यांनी मतदाराना केले आहे

0 Comments